Headlines

सलमानसोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता हेलिकॉप्टरमधून पडला आणि…

[ad_1] मुंबई : (Bollywood Actor) बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार यानं फार कमी वयातच जगाचा निरोप घेतला. सलमानसोबत इंदरनं बऱ्याच चित्रपटांमधून स्क्रीन शेअर केली. ‘मासूम’ या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रा कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या इंदर कुमारनं या क्षेत्रात जीव ओतून काम केलं. पण, एका अपघातानं त्यांचं पुरतं आयुष्यच बदललं.  चित्रपटांसाठी मेहनत घेणारा अभिनेता म्हणून (Inder Kumar) इंदरची ओळख…

Read More