Headlines

विराट कोहलीचं करिअर धोक्यात? टीम इंडियाला मिळाली Replacement

[ad_1] मुंबई : विराट कोहली गेल्या दीड वर्षापासून खराब फॉर्ममध्ये खेळतोय. आयपीएलमध्येही त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यापाठोपाठ आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही त्याला फार यश मिळाले नाही. कोहली टी 20 च्या दोन्ही सामन्यात सपशेल फ्लॉप ठरला.  टीम इंडियाला कोहलीची रिप्लेसमेंट मिळाली आहे. त्यामुळे कोहलीचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर कोहलीने आता संन्यास घ्यावा…

Read More

IND vs ENG: ड्रेसिंग रुममध्ये धोनी अचानक पोहोचल्याने भारतीय खेळाडू सरप्राईज

[ad_1] मुंबई : एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना 10 जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. तो सामना जिंकून भारतीय संघ इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ इच्छिते.. सामना संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार…

Read More

ENG vs IND, 2nd T20I : भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी विजय

[ad_1] बर्मिंगहॅम : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका (ENG vs IND, 2nd T20I) जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. (eng vs ind 2nd t20i team…

Read More

Eng vs Ind : ‘हिटमॅन’ Rohit Sharma चा सुपरहिट कारनामा, इंग्लंड विरुद्ध ‘त्रिशतक’

[ad_1] बर्मिंगहॅम : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (Eng vs Ind, 20I) पराक्रम केला आहे. रोहितने टी 20 मध्ये अनोख त्रिशतक पूर्ण केलं आहे. रोहितने या दुसऱ्या सामन्यात 31 धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. रोहितने यासह मोठा विक्रम आपल्या…

Read More

Eng vs Ind, 2nd T20i : धमाकेदार कामगिरी करणारा दीपक हुड्डा प्लेइंग इलेव्हनमधून ‘आऊट’

[ad_1] बर्मिंगहॅम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये दुसरा टी 20 सामना (Eng vs Ind 2nd T20i) खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने  या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाची एन्ट्री झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने धमाकेदार कामगिरी करणाऱ्या स्टार बॅट्समनला प्लेइंग इलेव्हनमधून…

Read More

IND vs ENG 2nd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे टॉस इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने फिल्डींग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस उतरावे लागणार आहे. आता प्रथम फलंदाजी करून टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा…

Read More

रोहित शर्मा कॅप्टन होताच या खेळाडूला वाईट दिवस, करिअर संपुष्टात येणार?

[ad_1] मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी आता फक्त 100 दिवस उरले आहेत. त्याआधी टीम इंडिला इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे 3 सामन्यांची इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज सुरू आहे.  ही सीरिज टी 20 वर्ल्ड कपच्या मालिका टीम इंडियासाठी खूप महत्वाची असणार आहे.त्या तयारीच्या दृष्टीनं प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच संधी दिली…

Read More

IND vs ENG 1ST T20: कर्णधार बदलला…नशीब बदललं? पहिल्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

[ad_1] मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडचा 50 रन्सने पराभव केला. 199 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड टीम 19.3 ओव्हरमध्ये केवळ 148 रन्स करू शकली. यावेळी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला हार्दिक पांड्या ठरला.  लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची टीमने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. त्यानंतर लक्ष्य गाठणं कठीण झालं. मोईन अलीने सर्वाधिक…

Read More

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच स्तरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यात आता धोनीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत धोनीचा (Ms dhoni birthday) वाढदिवस उत्साहात साजरा होताना दिसत आहे.  भारताला दोन वेळा विश्वचषक…

Read More

शतकाचा दुष्काळ संपेना! Virat Kohli च्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मपासून झूंजतोय. इग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाहीये. शेवटच शतक विराटने 2019 ला ठोकल होत त्यानंतर आता अडिच वर्ष पुर्ण होत आली आहेत, मात्र त्याच्या बॅटीतून एकही शतक आलं नाही आहे. त्यामुळे विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.   954 दिवसांचा दुष्काळइंग्लंडविरूद्धच्या…

Read More