Headlines

हृतिकनं शेअर केलेला ‘तो’ Photo पाहून नेटकरी म्हणतायत Love is in the air

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सबा आझादला (Saba Azad) डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी ते रिलेशनशिपमध्ये आले अशा चर्चा होत्या. दोघेही पहिल्यांदाच एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरु झाली. त्यानंतर ते दोघे बऱ्याचवेळा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसले. सबा बऱ्याचवेळा हृतिकसोबतचे फोटो शेअर…

Read More