Headlines

उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा…

[ad_1] Hritik Roshan Son: सध्या चर्चा आहे ती म्हणजे हृतिक रोशनची. काल तो आणि सबा आझाद हे डिनर डेटला गेले होते. त्यावेळी त्यांच्या हृतिकची दोन मुलंही स्पॉट झाली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी हृतिकची दोन्ही मुलं ही इतकी मोठी झालेली पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली…

Read More