Headlines

डिप्रेशनवर मात केलेल्या Urmila Nimbalkar ने सांगितल्या Mental Health च्या 5 टिप्स

[ad_1] Urmila Nimbalkar Mental Health Tips : मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरुक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव, चिंता आणि नैराश्याला बळी पडतात, परंतु त्याबद्दल बोलण्यास कचरतात. या गोष्टींचा सामना आपण…

Read More