Headlines

bjp atul bhatkhalkar mocks ajit pawar on home minister post statement

[ad_1] गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या चर्चेवर आता जवळपास पडदा पडला आहे. ५ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचं शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्पष्ट झालं आहे. मात्र, त्याचवेळी अजित पवारांनी पुण्यात झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केलेलं एक विधान जोरदार चर्चेत आलं आहे. अजित पवारांनी मिश्किलपणे हे…

Read More