Headlines

Vivaah Muhurat 2022-23:नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेपासून सुरू होणार लग्नाचे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

[ad_1] मुंबई : हिंदू धर्मात (Hindu Religion) कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शुभ मुहूर्त (Shubh muhurat) पाहण्याची परंपरा आहे. शुभ मुहूर्तावर केलेली शुभ कार्ये विना अडथळा पूर्ण होतात असा समज आहे. अशा परिस्थितीत लग्नाचा मुद्दा असेल तर शुभ मुहूर्ताची (Shubh muhurat 2022) विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे यंदाच्या वर्षी लग्न करणाऱ्या तरूण-तरूणींसाठी नेमके कोणते शुभ मुहूर्त आहेत,…

Read More