Headlines

पुण्याच्या मेट्रोमध्ये सोनाली कुलकर्णीचा ‘गरमागरम’ डान्स, पाहा व्हिडिओ

[ad_1] मुंबईः मुंबईत म्हणा किंवा पुण्यात म्हणा… सगळीकडे पाऊस पडत असला आणि वातावरण गार असले तरी आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘गरमा गरमा’ या गाण्याने मात्र सध्या वातावरण चांगलेच हॉट झाले आहे. याचे कारण नुकत्याच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तमाशा लाईव्ह मधील ‘गरमा गरमा’ हे नवे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून तमाशा लाईव्हची अख्खी टीम ‘गरमा गरमा’…

Read More