Headlines

अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांचे स्थलांतर

[ad_1] मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांचा मृत्यू झाला असून, दोन हजारांहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागात ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात…

Read More

अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार

[ad_1] पुणे : अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या भागात नद्यांची पाणीपातळी वाढली असून, काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. गुरुवारपासून दोन ते तीन दिवस कोकण विभाग आणि…

Read More