Headlines

हिजाब प्रकरणी Miss Universe हरनाझ संधूचं मोठं वक्तव्य, पुन्हा पुन्हा ऐकाल हा Video

[ad_1] मुंबई : कर्नाटक हिजाब वाद (Hijab Row) प्रकरणी मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू हिनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणावरून मुलींना निशाण्यावर घेता कामा नये, असं तिनं स्पष्ट केलं. (Harnaaz Sandhu) मुलींना उगा निशाण्यावर न घेता त्यांना स्वच्छंदी जगू द्या, अशी इच्छा तिनं व्यक्त केली.  कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं हिजाब प्रकरणी दाखल…

Read More