Headlines

“…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका! | Thackeray group and NCP should be united and given Khanjir symbol Gopichand Padalkar on uddhav thackeray rmm 97

[ad_1] अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. यानंतर आयोगानं ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह बहाल केलं आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर…

Read More