Headlines

mns leader gajanan kale criticized shivsena over statement of uddhav thackeray spb 94

[ad_1] शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधताना, ”भाजपाने कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे”, असे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून मनसेने खोचक टोला लगावला आहे. मनसे प्रवक्त गजानन काळे यांनी एक गाणं ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे. मनसेचे प्रवक्त गजानन काळे यांनी आठ सेकंदचा एक व्हिडीओ ट्वीट…

Read More