Headlines

‘हुमायू’ पाठोपाठ ‘सलीम’ही गुजरातमध्ये! ; फ्लेमिंगोंच्या प्रवासातील रहस्य लवकरच स्पष्ट

[ad_1] नागपूर : उपग्रह ‘टॅगिंग’ केलेल्या ‘हुमायू’ने जून महिन्याच्या अखेरीस अवघ्या ३१ तास ५४ मिनिटांत महाराष्ट्र ते गुजरात प्रवास केला होता. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत ‘सलीम’देखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पोहोचला आहे. ‘बीएनएचएस’ने (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) उपग्रह टॅगिंग केलेल्या सहा फ्लेमिंगोपैकी या दोन फ्लेमिंगोंनी गुजरातकडे भरारी घेतली आहे. ‘बीएनएचएस’ने मुंबई येथे भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचे प्रजनन आणि…

Read More