Headlines

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

[ad_1] Adipurush Review by Critics: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. आज हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत कोणतातरी हटके सिनेमा आणत आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रामायणावर आधारित हा चित्रपट असेल यावर निर्माते आणि दिग्दर्शकांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता होती….

Read More