Headlines

Falgun Vinayaka Chaturthi 2023 : फाल्गुन विनायक चतुर्थीला दुर्मिळ 4 अद्भूत योग, ‘हे’ उपाय तुम्हाला करतील धनवान

[ad_1] Falgun Vinayaka Chaturthi 2023 : तुमचा आमचा लाडका बाप्पा…विघ्नहर्ताला प्रसन्न करण्यासाठी हिंदू धर्मात मंगळवार, बुधवार हा वार समर्पित करण्यात आला आहे. त्याशिवाय महिन्यातून दोन वेळा चतुर्थीचं व्रत करु गणरायाला प्रसन्न केलं जातं. महिन्यात एक कृष्ण आणि एक शुक्ल पक्षाला गणेशाची आराधना केली जाते. या महिन्यातील आणि फाल्गुल महिन्यातील शुक्ल पक्षातील फाल्गुन विनायक चतुर्थी गुरुवारी…

Read More