Headlines

‘रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं…’, Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

[ad_1] Priyanka Chopra on her past relationship: बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्ये तिची छाप सोडत आहे. प्रियांका आज जगभरात ओळखली जाते. तिनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल आहे. प्रियांका तिच्या प्रोफेश्नल आयुष्यासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्रियांका तिचा पती निक जोनस बाबतीत नेहमीच मनमोकळेपणानं बोलते. तिचं आणि त्याचं नातं…

Read More

Manoj Bajpayee गेल्या 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय; का आली ही वेळ?

[ad_1] Manoj Bajpayee : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मनोज वाजपेयी त्याच्या जबरदस्त अभिनयसाठी ओळखला जातो. सध्या मनोज वाजपेयी चर्चेत असण्याचं कारण त्याचा ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात एका बाबाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा बाबा कशा प्रकारे एका अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. त्या प्रकरणावर…

Read More

नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर Sobhita Dhulipala ने अखेर सोडलं मौन, म्हणाली ‘मी स्वतःला…’

[ad_1] Sobhita Dhulipala on Dating Rumours : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा लोकप्रिय कलाकार आहे. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला. त्यांच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्यचं नाव ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातील अभिनेत्री शोभिता धूलीपालाशी जोडण्यात आलं. त्या दोघांना बऱ्याच वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. इतकंच काय तर त्यांचे ट्रिपचे…

Read More

रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली The Kerala Story ची पटकथा? Video शेअर करत मराठमोळ्या अभिनेत्याचा दावा

[ad_1] The Kerala Story : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनानंतर सतत त्याचा विरोध करण्यात येतोय. चित्रपटावर अनेकदा आक्षेप केल्यानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. हा चित्रपट पाहता अनेकांनी या चित्रपटाला केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात जो दावा करण्यात आला आहे तो सिद्ध करुन दाखवणाऱ्याला एक कोटी…

Read More

The Kerala Files चा वाद पेटणार, ‘या’ राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली

[ad_1] The Kerala Story : बहुचर्चित द केरळ स्टोरी हा चित्रपट अखेर पाच मे रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरुन बराच वाद निर्माण झाला होता आणि आता प्रदर्शनानंतरही हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) अनेक राजकारण्यांनी यावर भाष्य केलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’चं (Love…

Read More

हा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण… Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले

[ad_1] Mahesh Tilekar on Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. करीनाविषयी मराठमोळा दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हा मोठा खुलासा केला आहे. महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एका मराठी अभिनेत्रीनं कशा प्रकारे करीनाला पाहताच लाळघोटेपणा केला ते सांगितले आहे. इतकंच काय तर करीनानं कशाप्रकारे त्यांच्याकडे…

Read More

‘त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्…’, हास्यजत्रेतील ‘या’ कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट

[ad_1] Kedar Shinde Special Post for Arun Kadam : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक  थिएटरमध्ये तुफान गर्दी करत होते. तर चित्रपट पाहून आल्यावर अनेकांनी असे सांगितले की आम्ही चक्क शाहीर साबळे यांना पाहिले असं म्हटलं. चित्रपट केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर…

Read More

Shah Rukh Khan च्या ‘जवान’ मध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

[ad_1] Shah Rukh Khan Jawan Marathi Actress : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला किंग खान म्हणून ओळखतात. शाहरुख हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’ चं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलण्यात आल्याचे सांगितले आहे. शाहरुखच्या या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. स्वत: त्या…

Read More

king charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोनमचं भाषण; पाहून अनेकजण म्हणतात, पाचवीतलं पोर यापेक्षा बरं लिहितं…

[ad_1] Sonam Kapoor Speech at King Charles III’s Coronation : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनं किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात हजेरी लावली होती. ती एकमेव भारतीय होती जिला हा मान मिळाला होता. हा खूप मोठा सोहळा होता. या सोहळ्याच्या निमित्तानं अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवसानंतर रविवारी म्हणजेच 7 मे…

Read More

The Kerala Story Collection Day 2 : दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतक्या कोटींची वाढ

[ad_1] The Kerala Story Box Office Collection day 2 : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट तेव्हा पासून अडकला होता. चित्रपटात 32 हजार महिलांची कहाणी दाखवण्यात आल्याचा दावा हा खोटा आहे असे अनेक राजकीय पक्ष आणि…

Read More