‘प्रत्येक महिलेला…’, हेमा मालिनी यांनीच सांगितलं धर्मेंद्र यांच्यासोबत न राहण्यामागचं कारण
[ad_1] Hema Malini : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाविषयी तर सगळ्यांनाच ठावूक आहे. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयावर हेमा मालिनी यांच्या आई-वडिलांचा विरोध होता. कारण त्यांचे पहिले लग्न झाले होते. तर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असे आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर वेगवेगळे राहु लागलेल्या हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्याकडून…