Headlines

‘तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?’ अमेय खोपकरांनी केला सवाल

[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपट ११ ऑगस्ट रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रदर्शित झाले. हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटाचे अचानक शो कमी झाले. हे पाहता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत…

Read More

सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

[ad_1] मुंबई : ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये येणारे स्पर्धक वेगवेगळ्या प्रकराचे खुलासे करताना दिसतात. दरम्यान, ‘बिग बॉस 10’ मध्ये शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेले स्वामी त्यांच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आले होते. या शोमध्ये त्यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्या विषयी एक दावा केला की त्याला AIDS असून त्यानं…

Read More

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच ऋषभ पंतनेच खुलासा करून असे काहीही नसल्याचे सांगितले. ऋषभनं एका मुलाखतीत सांगितलं की, लोक खोटं बोलतात आणि केवळ लोकप्रियतेसाठी त्याचं नाव वापरतात. ऋषभचं हे वक्तव्य उर्वशीला उद्देशून असल्याच्या चर्चा सुरु असताना….

Read More

Celebrity Phobia : कोणाला पंख्याची तर कोणाला वाटते फळांची भीती; पाहा सेलिब्रिटींचे चक्रावणार Phobia

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता चित्रपटात अनेक अॅक्शन सीन देताना दिसतात. त्यामुळे त्यांना कोणत्या ही गोष्टीची भीती नाही असं नेहमीच त्यांच्या चाहत्यांना वाटतं. कोणी कितीही धाडस दाखवलं तरी प्रत्येकाला एखाद्या गोष्टीची नक्कीच  गोष्टीची नक्कीच भीती असते. त्यापैकी असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यापैकी कोणी सीलिंगला असलेल्या पंख्याला घाबरत तर कोणी फळांना. जाणून घेऊयात कोण आहेत हे…

Read More

प्रसिद्ध गायिका आणि सेलिब्रिटीचं गंभीर आजाराने निधन

[ad_1] मुंबई : अभिनय आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे, कारण गायिका आणि अभिनेत्री ओलिव्हिया न्यूटन जॉन (Olivia Newton John) यांचं निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या ‘Physical’, आणि ‘You are the One That I want’ गाण्यांनी तर चाहत्यांना थिरकण्यासाठी भाग पाडलं. ओलिव्हिया यांच्या निधनानंतर फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, अभिनय आणि संगीत…

Read More

अर्रर्र….; बॉलिवूड ‘हिरोईन’ला अतिउत्साह नडला, Attitude तोंडघशी पडला

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याचे दिवस आहेत, ते म्हणजे अगदीच नव्या जोमाच्या कलाकारांचे. म्हणजे शाहरुख, आमिर, यांच्यानंतर रणबीर, रणवीर आणि आता त्यांच्याही पुढची पिढी चित्रपट जगतामध्ये सक्रिय झालेली दिसत आहे. अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींच्या बाबतीतही हेच चित्र.  माधुरी, रवीनानंतर दीपिका- अनुष्का आणि आता अनन्या, जान्हवी, खुशी… आणि इतरही बऱ्याच नवोदित सौंदर्यवती या झगमगणाऱ्या विश्वात आपली ओळख तयार…

Read More

‘तारक मेहता…’ मालिकेसंदर्भातील सर्वात मोठी Update; अपेक्षा नसताना शैलेश लोढा हे काय म्हणून गेले ?

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिके प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. या प्रकरणावर…

Read More

जीमला जाण्याऐवजी राखी सावंतचं भलतंच काम; Video शेअर करत, म्हणाली…

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच राखीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  राखीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे…

Read More

समांथानंतर Ex-Husband नागा चैतन्य लावणार ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी?

[ad_1] मुंबई : Naga Chaitanya on Appearing Koffee With Karan 7: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, पण त्यांच्या संबंधित बातम्या रोजच चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच समांथा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचली. तेव्हा समांथानं तिच्या लग्नाविषयी केलेल्या…

Read More

हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खान अडकणार लग्न बंधनात?

[ad_1] मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) आजकाल अर्सलन गोनीसोबतच्या (Arslan Goni) तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. सुझैन आणि अर्सलन अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अलीकडेच, हे लव्हबर्ड्स सुट्टीसाठी फिरायला एकत्र गेले होते, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोन मुलांची आई असलेली सुझैन खान हृतिक रोशनसोबत मॉडर्न…

Read More