Headlines

this is sad incident for us and this is a real injustice for us Eknath Shindes reaction regarding Shiv Sena Symbol msr 87

[ad_1] आगामी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे…

Read More

“त्यांचे बाळासाहेब कोणते?” शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा टोला! |Aaditya thackeray on balasahebanchi shivsena uddhav balasaheb thackeray flaming torch rmm 97

[ad_1] निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि निवडणूक चिन्ह म्हणून ‘मशाल’ला मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नवीन नावाला आम्ही अभिमानाने सर्वत्र घेऊन जाऊ. त्या नावात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनादेखील आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली…

Read More

“हा चोरबाजार सुरू आहे…” निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया, म्हणाले… | Aravind sawant reaction on flaming torch and shivsena uddhav balasaheb thackeray name eknath shinde rmm 97

[ad_1] निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. तर ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हाबाबतही निर्णय घेतला असून ‘मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात चोरबाजार…

Read More

uddhav thackeray against hanuman chalisa and shriram freezes shivsena symbol say ravi rana ssa 97

[ad_1] ४० आमदारांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर आता शिंदे गटाकडून पक्षावरच दावा करण्यात आला आहे. याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यावरूनच अपक्ष आमदार रवी राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. रवी राणा प्रसारमाध्यमांशी संवाद…

Read More

sunil raut criticized shide camp on bow and arrow decision spb 94

[ad_1] निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिंदे गटामुळे हे चिन्ह गोठवण्यात आले असल्याचे उद्धव ठाकरे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे, तर चिन्ह गोठवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिंदे गटावर टीका…

Read More

Devendra fadnavis reply shivsena over ec freezes shivsena party symbol ssa 97

[ad_1] ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं याचिकेत शिवसेनेने म्हटलं आहे. याप्रकरणावती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं…

Read More

Ncp Leader Eknath Khadase criticized uddhav thackeray and Eknath Shinde after shivsena election symbol freeze by election commission

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पक्षचिन्ह गोठवल्यानंतर सडकून टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत असल्याचे…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या चिन्हांबाबत संजय शिरसाटांचं मोठं विधान | sanjay shirsat on 3 symbols submmitted by uddhav thackeray are not in list of election commission rmm 97

[ad_1] निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ अशा चिन्हांचा समावेश आहे. पण ही चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार…

Read More

ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह परत कधी मिळणार? आगामी महानगरपालिका निवडणुकाही नव्या चिन्हावरच? | Shinde vs Thackeray Election Commission Frozen Bow And Arrow symbol along with Shivsena Name will Uddhav Fraction get it back later Adv Ulhas Bapat Answers scsg 91

[ad_1] अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. या निर्णयानुसार अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला नुसतं शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या निर्णयानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील…

Read More

“शिंदेच अपात्र ठरले तर…”; निवडणूक आयोगाच्या नाव, चिन्हं गोठवण्याच्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार? | Shinde vs Thackeray Election Commission Decision to freeze name bow and arrow symbol of shivena will affect suprem court verdict adv ulhas bapat answers

[ad_1] “आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं. न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविल्यास चिन्ह गोठविल्याची जबाबदारी कोणाची?’’ असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुकवरुन संवाद साधताना केलेल्या या विधानामुळे निवडणूक आयोगाने…

Read More