Headlines

धर्मा धर्मात वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यात देहूकरांनी घातलं अंजन; मुस्लिम बांधवांनी सजवला तुकोबांच्या पालखीचा रथ

[ad_1] Kiran Mane : भेदाभेद अमंगळ…! असं संतमंडळी म्हणतात… याचीच प्रचितीच आषाढी वारीच्या निमित्तानं आली आहे. हे पाहता लोकप्रिय मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी नुकतीच संत तुकारामांच्या पालखीबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.  किरण…

Read More