Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे ‘या’ दिवसाचं महत्त्व?
[ad_1] Dhanteras Gold Importance 2022: दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्या आवडीच्या नवीन वस्तू जसे की सोने, चांदी, भांडी किंवा तत्सम काही खरेदी करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या दिवशी रात्रभर घराघरात आणि सर्वत्र दिवे लावून प्रकाश पसरवण्याचा आणि अंधार आणि दुष्टाई दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. या…