Headlines

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरेंना खरंच मंत्रीपद मिळणार आहे का? राज ठाकरेंनी केलं स्पष्ट | MNS Raj Thackeray on reports of Amit Thackeray Cabinet Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra Government sgy 87

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांना मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात…

Read More

“…अन्यथा, शेतकऱ्यांच्या त्याच छत्र्यांचे टोकदार भाले होतील”; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा | Raju Shetti warn Shinde Fadnavis government over farmers demand in Kolhapur pbs 91

[ad_1] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत…

Read More

फडणवीसांच्या नागपूरमधील बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…” | Sharad Pawar on no photos of Amit Shah on Devendra Fadanvis congratulatory banners in nagpur scsg 91

[ad_1] महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी मागील आठवड्यात नागपूर दौरा केला. मतदारांचे आभार मानण्यासाठी फडणवीसांनी नागपूर दौरा केल्याचं सांगितलं. या दौऱ्यादरम्यान प्राकर्षाने जाणवलेली…

Read More

वेषांतर करुन भेटणाऱ्या शिंदे-फडणवीसांना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद…” | Shivsena Sanjay Raut Saamana Rokhthok Eknath Shinde BJP Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] महाराष्ट्रात सरळ सरळ महाभारत घडलं. एकाच घरातील लोक एकमेकांसमोर युद्धासाठी उभे आहेत हे खरे, पण येथे कोणी भीष्म, कृपाचार्य व द्रोणाचार्य दिसत नाहीत. हरुन-अल-रशीद यांचे पात्र महाभारतात नव्याने उदयास आले इतकेच असं शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. सामनामधील ‘रोखठोक’मधून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे….

Read More

सरकारचा रिमोट फडणवीसांच्या हाती? एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले… | Shivsena CM Eknath Shinde on BJP Devendra Fadanvis Maharashtra Government sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतंही पद स्वीकारणार नाही असं जाहीर केल्यानंतर केंद्राने आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यंत्रिपद स्वीकारलं. त्यानंतर आता या सरकारचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. दरम्यान यावर एकनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उत्तर…

Read More

उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्यास सांगितलं तर जाणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… | Maharashtra CM Eknath Shinde reveals Shivsena Uddhav Thackeray has asked to return sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत या म्हणाले होते असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडामागचं कारणदेखील सांगितलं. तसंच सरकारचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाच्या हाती आहे याचं उत्तरही दिलं. हा बंड देशभरातील मोठी घटना आहे सांगताना सभागृहातील माझं भाषण उत्स्फूर्तपणे…

Read More

फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचं स्वागत पाहून भारावले; म्हणाले “आज याच प्रेमामुळे…” | BJP Devendra Fadanvis recieves grand welcome in Nagpur sgy 87

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी फडणवीसांनी याच प्रेमामुळे आपण यशस्वी…

Read More

अजित पवार विरोधी पक्षनेते; फडणवीसांना आठवलं ७२ तासांचं सरकार, म्हणाले “आम्ही ७२ तासांच्या मंत्रीमंडळाचे…” | Ajit Pawar will be Opposition leader in Maharashtra Assembly Eknath Shinde And Devendra Fadanvis reacts scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज विधानसभेमध्ये झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी बाजी मारल्यानंतर विरोधात असणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना आमदारांबरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बाजू सभागृहामध्ये अजित पवार मांडतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजित पवारांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर…

Read More

विश्वासदर्शक ठराव जिंकताच उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला जाहीर आव्हान; म्हणाले “हिंमत असेल तर…” | Shivsena Party President Uddhav Thackeray Challenge Maharashtra CM Eknath Shinde BJP Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला…

Read More

“आमचे आणि भाजपाचे मिळून २०० निवडून आणणार, नाही केलं तर…,” एकनाथ शिदेंनी विधानसभेत दिला शब्द | Maharashtra CM Eknath Shinde says 200 people will be elected with BJP Maharashtra Assembly Session sgy 87

[ad_1] आमचे आणि भाजपाचे मिळून १६५ आहेत, पुढील निवडणुकीत २०० निवडून आणू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेबांचे शब्द होते अशी आठवणही यावेळी त्यांनी करुन दिली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. “मला मुख्यमंत्री करणार होते,”…

Read More