Headlines

‘…आणि तिला अश्रू अनावर’, ‘डिलिव्हरी बॉय’ पाहताना महिला झाल्या भावूक

[ad_1] Delivery Boy Movie : लुसिया एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून विकेण्डला अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे. नुकताच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन…

Read More