Medha Somaiya`s defamation case, Sanjay Raut refused to accept the allegations
[ad_1] मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीचा आरोप आपल्याला मान्य नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवडी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे राऊत यांच्यावर याप्रकरणी आता खटला चालवला जाईल. अटकेत असल्याने राऊत यांना दुपारी १२ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला…