Headlines

“त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला | Shivsena Slams Deepak kesarkar over his comment on Sharad Pawar scsg 91

[ad_1] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिवसेना फोडल्याचा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेनंच खडे बोल सुनावले आहेत. केसरकर यांनी एका मुलाखीमध्ये शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली असतानाच आता या वादामध्ये उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या मूळ शिवसेनेनं उडी घेतलीय. नक्की…

Read More

शरद पवारांनी ‘शिवेसना फोडली’ म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “आम्हीच तिकीट देऊन…” | Ajit Pawar answer Deepak Kesarkar over allegations on Sharad Pawar about rebel in Shivsena pbs 91

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप केला. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “दीपक केसरकर यांना आम्हीच तिकीट देऊन आमदार केलं होतं. ते आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे,” असं मत…

Read More

“दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी…”; पवारांनी शिवसेना फोडल्याच्या टीकेवरुन टोला | jayant patil slams Deepak Kesarkar over his comment saying Sharad Pawar broke Shivsena scsg 91

[ad_1] दीपक केसरकर हे खरे शिवसैनिक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना फोडण्यासाठी पवारच जबाबदार असल्याचा आरोप केसरकरांनी केल्याचं सांगत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना…

Read More

bjp nilesh rane slams deepak kesarkar eknath shinde group mla

[ad_1] राज्यात नवीन सरकार स्थापन होताना शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या काही नेतेमंडळींवर देखील टीका केली होती. मात्र, आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंवर केलेली टीका सहन करणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत या आमदारांनी ठणकावून सांगितलं आहे. विशेषत:…

Read More

ncp amol mitkari mocks deepak kesarkar statement on sharad pawar

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. अजूनही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे. मात्र, या सगळ्या कालावधीमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बंडखोर आमदार दीपक केसरकर हे सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. सरकार…

Read More

पहिला फोन कोणी करायचा यावर युती खोळंबलीये, केसरकरांचा मोठा खुलासा, म्हणाले “मानपानावरुन हे…” | Deepak Kesarkar BJP Shivsena Alliance Devendra Fadanvis Uddhav Thackeray Matoshreee sgy 87

[ad_1] एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युती होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. मानपानात दोन्ही पक्षांची युती अडकली आहे अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कोणी करायचा यावरूनच युती खोळंबली असल्याचं केसरकरांनी…

Read More

‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…” | jitendra awhad slams eknath shinde group spokesperson Deepak Kesarkar As he accused Sharad Pawar split Sena scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांवरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता असं म्हणणाऱ्या केसरकरांना आव्हाड यांनी, “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?”…

Read More

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; निलेश राणे-दीपक केसरकरांनी काढली एकमेकांची लायकी | dispute between shinde fadnavis government nilesh rane and deepak kesarkar criticie each other rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. शिंदे गट आणि भाजपाचं सरकार म्हणजे नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. असं असताना आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी…

Read More

“जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार”; केसरकरांच्या दिल्लीतील आरोपावर राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, म्हणाले… | NCP Mahesh Tapase answer allegations of Eknash Shinde group Deepak Kesarkar Shivsena pbs 91

[ad_1] शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्याचं कारण शरद पवार आहेत, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. “२०१४ मध्ये भाजपाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री…

Read More

उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…” | Presidential Election Shisvena Deepak Kesarkar Uddhav Thackeray BJP Candidate Draupadi Murmu sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यामुळेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हा…

Read More