Headlines

मुंबईसंदर्भातील वादग्रस्त विधानानंतर समर्थन देणाऱ्या नितेश राणेंचं राज्यपाल कोश्यारींकडून कौतुक; केसरकरांसमोरच म्हणाले, “कामाचे…” | Governor bhagat singh koshyari praises BJP MLA Nitesh Rane in Front of Rival deepak kesarkar scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तळेरे येथे विजयालक्ष्मी विशवनाथ दळवी महाविद्यालयाच्या मॉडेल कॉलेजचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्थानिक आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे राणेंचे कट्टर विरोधक आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच कोश्यारींनी नितेश यांचं कौतुक केल्याचं पहायला…

Read More

“दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र | Shivsena MLA Bhaskar Jadhav On deepak kesarkar and uday samant rmm 97

[ad_1] मागील दोन दिवसांपासून विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेतील कामकाज संपल्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, बंडखोर आमदारांची वक्तव्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच बंडखोर आमदारांवर खुल्या मैदानात बोलणार…

Read More

“नख लावाल तर फाडून टाकणार” निलेश राणे यांचा दीपक केसरकरांना धमकीवजा इशारा | BJP leader nilesh rane on deepak kesarkar statement about ready to work with rane family rmm 97

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंब आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. दीपक केसरकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत राणे कुटुंबासोबत आपला वैयक्तिक वाद नसून आपण त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केसरकर…

Read More

nilesh-rane-offer driver-job to eknath-shinde-group-mla-deepak-kesarkar- | Loksatta

[ad_1] नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. या अगोदर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि दीपक केसरकर (deepak keskar) यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्वीट करत केसकरांना खोचक टोला लगावला आहे. ‘१ तारखेपासून आमच्याकडे ड्रायवरची जागी रिकामी आहे. अर्ज करु शकता’,…

Read More

“उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा,” दीपक केसरकरांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन पक्ष…” | aditya thackeray denies deepak kesarkar claims of bjp and uddhav thackeray discussion on alliance

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांनी भाजपा आणि मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती, असा गौप्यस्फोट केला आहे. हे जर खोटे असेल तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असेदेखील केसरकर यांनी जाहीर केले आहे. केसरकरांच्या याच दाव्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्ष बदललेल्या आणि…

Read More

भाजपा-उद्धव ठाकरेंत सुरू झाला होता संवाद, पण नारायण राणेंमुळे फिसकले; दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट | deepak kesarkar said dialogue between uddhav thackeray and bjp was started for alliance

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे संयुक्त सरकार असले तरी याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपासोबत चर्चा सुरू होती, असा दावा दीपक केसरकर…

Read More

“…तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न,” दीपक केसरकरांनी पुन्हा घेतले नारायण राणेंचे नाव | deepak kesarkar alleges narayan rane tried to defame aditya thackeray in sushant singh rajput case

[ad_1] शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जात आहे. असे असले तरी काही आमदार अजूनही ठाकरे कुटुंबीय तसेच मातोश्रीविषयी आदर राखून आहेत. त्याची प्रचिती काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आली होती. त्यांनी भाजपा नेते…

Read More

“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, रात्री दोन-तीन वाजेपर्यंत…”; केसरकरांनी सांगितलं शिंदेंची प्रकृती बिघडण्याचं कारण | CM Eknath Shinde is tired due to lack of sleep says Shinde Group Spokesperson Deepak kesarkar scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (४ ऑगस्ट रोजी) त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरसर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून सातत्याने दौऱ्यावर असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसून त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचं स्पष्ट केलंय….

Read More

माझ्या विरोधात ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले – केसरकर

[ad_1] सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये येऊन माझ्या विरोधात यापूर्वी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या विरोधात सभेत बोलणाऱ्या विरोधात मी सावंतवाडीत येऊन उत्तर देणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिली.शिवसेना पक्षाची हानी करणारे एक राऊत जेलमध्ये गेले, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत, ते आहे…

Read More

राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, शिंदे गटाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा…” | Shinde Camp Spokeperson Deepak Kesarkar on Cash Found in Sanjay Raut Home with CM Eknath Shinde name sgy 87

[ad_1] शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती…

Read More