Headlines

केसरकरांना ‘अच्छे दिन’… थेट केंद्रात काम करण्याच्या संधीबद्दल म्हणाले, “जबाबदारी दिली तर नाही म्हणता येणार नाही, कारण…” | deepak kesarkar on opportunity of working at central government scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र असं असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात आज थेट दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये आपल्याला केंद्रात काम करण्यासंदर्भातील काही जबाबदारी दिली गेल्यास…

Read More