Headlines

“…तर या ही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळ्यावतील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी | Ajit Pawar Slams Eknath Shinde Over Dasara Melava Speech Says if majority is not there this CM have to resign scsg 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाबरोबरच सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केलं. इतकचं नाही तर कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही असं सांगताना…

Read More

उद्धव ठाकरेंच्या भाजपावरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “मीही साक्षीदार…” | BJP leader Girish Mahajan criticize Uddhav Thackeray over Dasara Melava Speech

[ad_1] भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “आता तुम्ही शप्पथ घ्या किंवा देवावर हात ठेवा लोकांना हे पटणार नाही. कारण काही गोष्टींमध्ये मीही साक्षीदार आहे,” असं म्हणत गिरीश महाजन यांनी हिंदुत्व आणि मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली. गिरीश महाजन म्हणाले, “ते म्हणतात भाजपाची साथ…

Read More

“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर | Ajit Pawar on Who Dasara Melava speech he will listen Cm eknath shinde or shivsena chief uddhav thackeray scsg 91

[ad_1] राज्यामधील सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बंड करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाने जूनच्या शेवटच्या दिवशी राज्यामध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये खऱ्या शिवसेनेवरुन वाद सुरु आहे. ही न्यायालयीन लढाई सुरु असतानाच दोन्ही गटांकडून…

Read More