Headlines

“मला कंटाळा आलाय, माझ्यासाठी…” मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग | woman officer molest by senior officer in ministry chitra wagh statement rmm 97

[ad_1] मुंबईतील मंत्रालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं संबंधित विभागात काम करणाऱ्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. आरोपी अधिकाऱ्याने “मला कंटाळा आलाय माझ्यासाठी गाणं म्हणून दाखव” अशी मागणी पीडित महिला अधिकाऱ्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार आरोपी अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये घडला असून यावेळी विभागाचे उपसचिवही कॅबिनमध्ये…

Read More