सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केली गुडन्यूज
[ad_1] मुंबई : अभिनेत्री प्राजक्तामाळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. आणि काल शूटींगला सुरूवात झाली… #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #finally…