Headlines

कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळण्यावर चर्चा, डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश | cm eknath shinde order prepare dpr for Wainganga Wainganga river connection project

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामास सुरुवात केली. त्यांनी आज राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेचा डीपीआर तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

१९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या ‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश | CM Eknath Shinde directs to bring smart project on fast track related to agriculture

[ad_1] राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला. आज मंत्रालयात दाखल होताच एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या तसेच मागील काही प्रकल्पांचा आढवा घेतला. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अॅग्री बिझनेस सोसायट्या निर्माण करुन १९ लाख…

Read More

abhijit adsul on sanjay raut statement supporting cm eknath shinde rebel mla group

[ad_1] शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तापालट झालं आणि एकनाथ शिंदें-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेचे खासदार करू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरचा पेच अजूनच वाढला असताना आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील शिंदे गटात सामील…

Read More

congress sachin sawant tweet objects hindutva bjp party constitution eknath shinde devendra fadnavis

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंसोबत असणारे इतरही काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा शिवसेना भवनातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून…

Read More

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रीपदे, शिंदे गटाच्या वाट्याला किती? | cm eknath shinde Maharashtra Cabinet 25 Ministers From BJP 13 From Shinde camp said sources

[ad_1] सत्तांतरानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाले असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसयांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा प्रणित सरकार असले तरी अद्याप मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) जाहीर करण्यात आलेले नाही. असे असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असतील अशी…

Read More

shivsena rebel mla sandipan bhumre challenged sanjay raut

[ad_1] शिवसेनेतील बंडाळी, राज्यातील सत्तापालट आणि त्याअनुषंगाने होणारे आरोप-प्रत्यारोप या सगळ्या राजकीय महानाट्यानंतर आता भाजपाऐवजी बंडखोर आमदारांच्या गटासोबतच शिवसेनेचा कलगीतुरा रंगू लागला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे दावे खोडून काढत आरोप केले जात आहेत. आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून चर्चा सुरू असतानाच भुमरे यांनी टीव्ही ९…

Read More

“वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी खर्च करतो, तुम्ही फक्त…”; अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना फोन | Video Pick up truck loses control hits Warkaris CM Eknath Shinde Called for health updates injured in Sangli offered money for treatment scsg 91

[ad_1] सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश.जखमी वारकऱ्यांवर सर्वोत्तम उपचार करा, पैशांचा विचार करु…

Read More

sanjay raut slams shivsena rebel mla cm eknath shinde sanjay rathod

[ad_1] शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे गटाचं नवीन सरकार अस्तित्वात आलं. ४० आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता नेमकं शिवसेनेत काय बिनसलं? यावर या बंडखोर आमदारांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची अरेरावी, हिंदुत्व आणि संजय राऊत हे मुद्दे शिवसेना सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं या आमदारांकडून सांगितलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही…

Read More

cm eknath shinde support mp rahul shewale stand on draupadi murmur zws 70

[ad_1] ठाणे : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंबंधी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच आम्ही शिवसेना अद्याप सोडलेली नसून आम्ही शिवसेनेतच असल्याचा पुर्नउच्चार करत पक्षातून आणखी कितीजणांना पदावरून हटवणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे….

Read More

shivsena chief uddhav thackeray slams rebel mla eknath shinde

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांच्या गटानं बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली आणि राज्यात सत्तापालट झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत उभी फूट पाहायला मिळत असून बंडखोरांना समर्थन देणाऱ्या गटाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक असा वाद दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनात…

Read More