Headlines

वैवाहिक जबाबदारीतून मुक्त होत ‘या’ अभिनेत्रींनी निवडलं फिल्मी करिअर

[ad_1] मुंबई : मनोरंजन विश्वात एन्ट्री करण्यासाठी कलाकार काय करत नाहीत? आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. पण काही कलाकार असे आहेत जे आपल्या करिअरसाठी सर्वस्व पणाला लावायला तयार असतात. आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी आपलं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केलं. हेही वाचा : अजय देवगण…

Read More