Headlines

“मला तरी कुठे माहिती होतं की मी CM होणार, हा तर…”; शिंदे ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचा उल्लेख करत म्हणाले, “स्वत:ची संपत्ती…” | CM eknath Shinde on being face of election in 2024 and 2nd term as chief minister of Maharashtra scsg 91

[ad_1] २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. २०२४ ला तुम्हीच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असाल का यासंदर्भात शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये अगदी सत्तांतरणापासून ते महाराष्ट्रातील प्रकल्पांसंदर्भातही…

Read More

“तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात? आमच्यासारखं अचानक की…”; शिंदे हसून म्हणाले, “मी जी हिंमत…” | CM Eknath Shinde On Becoming Chief Minister of Maharashtra by support of BJP scsg 91

[ad_1] राज्यातील संत्तांतरणाला तीन महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाने राज्यात शिंदे सरकारची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शिंदेंच्या शपथविधी सोहळ्यामध्येच घेतली. या सर्व सत्तासंघर्षामध्ये मुख्यमंत्रीपद शिंदेंना देण्याचा निर्णय अनेकांना धक्का देणार ठरला. ३० जून रोजी दुपारी झालेल्या पत्रकार…

Read More

congress leader sushilkumar shinde allegations on congress leaders about chief minister post

[ad_1] काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन स्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. पक्षातील नेत्यांनी कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरुन काढले, असा आरोप सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढल्यानंतर मला आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. तेव्हापासून त्यांना पराभव पत्करावा लागला” असा निशाणा नाव ने घेता स्वपक्षीय…

Read More