Headlines

central railway train derail on nagpur bhusawal route near badnera malkhed spb 94

[ad_1] दिवाळीच्‍या दिवशी नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्‍या मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणत्याही स्वरुपाची जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य सुरू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत झालेला नाही. हा अपघात रविवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास घडला. Maharashtra|…

Read More