Headlines

“हा घातपात असेल तर…” विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत चंद्रकांत पाटलांच विधान! | BJP leader chandrakant patil on vinayak mete death car accident investigation rmm 97

[ad_1] शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी त्यांच्या वाहनाला अपघात झाला. मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे….

Read More