Headlines

शिंदे गटाला मिळालेल्या नावावर वारसदारांना आक्षेप घेता येतो का? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू, म्हणाले… | Can heirs take objection on balasahebanchi shivsena name constitutional expert Ulhas Bapat rmm 97

[ad_1] केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे गटाला मिळालेल्या नावावर वारशांना आक्षेप घेता येतो का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली…

Read More