Headlines

Aamir Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी… जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल

[ad_1] Amir Khan Mother Admitted: आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) यांच्या आई झीनत हुसैन (Zeetan Hussain) यांनी मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याची बातमी समोर येते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आमिर खानच्या आई पाचगणीजवळच्या त्यांच्या…

Read More

हा आम्हाला काहीच…’, सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

[ad_1] Abhishek Bhattacharya on Shahrukh Khan: हल्ली बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारचे आरोप – प्रत्यारोप करणं सुरू असतं. मध्यंतरी मीटू प्रकरण (Mee too) वैगेरे गोष्टींनी बॉलिवूडचं (Bollywood) वातावरण तापवलं होत. कधी मानधनावरून वाद तर कधी कुणाच्या वक्तव्यांवरून वाद. अशी अनेक प्रकरणे बॉलिवूडमध्ये पेटलेली पाहायला मिळाली. आपल्या गोड आणि आकर्षक आवाजाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharyya) यांचे…

Read More

‘…पण Vicky नं सगळा खेळ बिघडवला’, कतरिना-विकीमध्ये त्याच्यामुळे पडणार मिठाचा खडा?

[ad_1] Siddhant Chaturvedi Tried to Impress Katrina: बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री कतरिना कैफ जगभरातील करोडो लोकांची क्रश आहे. कतरिनाच्या चार्ममुळे आजही अनेक तिचे चाहते बेहोश होतात. बॉलीवूड  सुपरस्टार विकी कौशलशी लग्न केल्यानंतर कतरिनानं लग्न केलं तेव्हा त्या दोघांच्या चाहत्यांना फारच आनंद झाला होता. लग्नानंतर आता कतरिना पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करते आहे. (Siddhant Chaturvedi Tried…

Read More

Vastu Tips : ‘या’ मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं…, विश्वास नसेल तर करून बघा!

[ad_1] Vastu Tips : घरात सुख-समृद्धी नांदत नाही, तसंच आर्थिक समस्याही (Financial Problems) कायम राहतात असे अनेक प्रश्न अनेक जण कायम विचारताना दिसतात. या गोष्टींकरिता काही जण ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra), वास्तुशास्त्र (Vastu shastra) अभ्यासकांचा सल्ला घेतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही मूर्ती (Idols) ठेवल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते, आर्थिक समस्या दूर होतात, असं जाणकारांचं मत आहे. या…

Read More

Baba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर ‘या’ वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी !

[ad_1] Baba Vanga Prediction for 2022 : बल्गेरियात (Bulgaria) जन्मलेल्या बाबा वेंगाच्या (Baba Venga) अनेक भविष्यवाणी (Prophecy) आत्तापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत आणि त्यांच्या भविष्यवाण्यांची अनेकदा चर्चा होते. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल जगभरात भीतीचे वातावरण आहे. बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्यापैकी 2 आतापर्यंत खऱ्या ठरल्या…

Read More

ग्रामीण भागात दफनभूमीसाठी प्रस्ताव पाठवा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.8 (जिमाका): ग्रामीण भागातील दहन / दफनभूमी नसलेल्या गावांनी स्थानिक गाव पातळीवर शासकीय जागा उपलब्ध असल्यास जागा मागणीसाठी संबंधीत ग्रामपंचायतीने ठराव करावा. शिवाय जागेला पोहोच रस्ता आहे, याची खात्री करून मोजणी नकाशासह, अ.ब.क.ड परिशिष्टात जागा मागणीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्ह्यातील दहन/दफनभूमीच्या…

Read More

India vs Pakistan Asia Cup : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; ‘या’ पाच जणांमुळे भारताचा पराभव

[ad_1] India vs Pakistan Asia Cup :  आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव  स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे.  60 धावांच्या मदतीने टीम इंडियाने 181 धावांचं लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवलं. पाकिस्तानने या लक्ष्याचा…

Read More

Gauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त

[ad_1] Ganpati Visarjan 2022 : गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात होऊन आता सहा दिवस उलटून गेले आहे. काल (4 सप्टेंबर) पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. आज (5 सप्टेंबर) सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. दरम्यान गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती….

Read More

Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? विसर्जनाच्या वेळी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

[ad_1] Ganpati Visarjan Muhurat Vidhi and Niyam: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) होते. काही लोक दहा दिवसांव्यतिरिक्त दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस आणि आठ दिवस गणपती ठेवतात. त्यामुळे गणपती स्थापनेनंतर दीड दिवसांपासून शुभ मुहूर्तावर गणपती विसर्जनाची प्रक्रिया सुरू होते. यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी, शुक्रवार, ९ सप्टेंबर रोजी होणार आहे….

Read More

India vs Pakistan Asia Cup: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान काळ्या फिती बांधून उतरणार, कारण…

[ad_1] India vs Pakistan Asia Cup : आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामातील दुसरा सामना आज रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सांयकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू आपल्या दंडाला काळ्या फिती…

Read More