Headlines

Pathaan Controversy: भगव्या बिकिनीमुळे ‘पठाण’वर बंदीची मागणी? काय आहे बॉलीवूडचं ‘भगवं’ कनेक्शन?

[ad_1] Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) मधल्या ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरुन सध्या चांगलाच वाद पेटला आहे. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीला आक्षेप घेण्यात आलाय. मुद्दाम भगव्या रंगाची बिकिनी घातल्याचा आरोप हिंदू संघटनांनी (Hindu Sanghatana) केलाय. बेशरम गाण्यासारखेच दीपिकानेही तसेच कपडे घातल्याची…

Read More

भगवी बिकिनी…. दीपिकाच्या ऑऊटफिटवर भडकल्या हिंदू संघटना; पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी

[ad_1] Boycott Pathaan trends: शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण चित्रपटाचे पहिले गाणे “बेशरम रंग” सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या गाण्यात दीपिका पादुकोणने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची  बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटना भडकल्या आहेत. पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील बायकॉट पठाणचा ट्रेंड(Boycott Pathaan trends)…

Read More