‘मी जिवंत आहे तोपर्यंत…,’ श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्याबद्दल विचारताच बोनी कपूर यांचं मोठं विधान
[ad_1] बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर सध्या आगामी ‘मैदान’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. याच पार्श्वभूमीवर देत असलेल्या मुलाखतींमध्ये ते आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर बोलत आहेत. यादम्यान श्रीदेवीवर बायोपिक बनवण्याची काही शक्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “ती फार खासगीत जगणारी व्यक्ती होती. तिचं आयुष्यही खासगीच राहायला हवं. मला वाटत नाही की…