‘परदेसी परदेसी’ गाण्यामुळे गाजली, पण बॉयफ्रेंडच्या एका चुकीमुळे उद्धवस्त
[ad_1] Actress Pratibha Sinha Life Story: आजकाल इंडस्ट्रीत कलाकरांच्या आयुष्यातील अनेक लपलेली गुपितं समोर येताना दिसत आहेत. कधी कधी कलाकार स्वतःहूनच याबाबत खुलासा करतात तर कधी कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडून याबद्दल खुलासा केला जातो. कलाकारांमध्ये हल्ली असं पाहायला मिळतं की आपल्या आयुष्यातील अनेक गुपितंही ते प्रेक्षकांसोबत शेअर करतात. परंतु काही कलाकार मात्र आपलं आयुष्य हे अत्यंत…