Headlines

”मी डेटॉलनं गुळण्या केल्या…” नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव

[ad_1] Neena Gupta on Kissing Scene: अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या उकृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. चित्रपटांपासून दुरावलेली ही अभिनेत्री पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत आली आणि मग तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आज नीना गुप्ता यांचं प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे. नीना आता ओटीटीवरही खूप सक्रिय आहेत त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा असते. परंतु सध्या पुन्हा एकदा नीना गुप्ता चर्चेत…

Read More