Headlines

स्वप्नातील नव्हे, खरी-खुरी राजकुमारी आहे सलमानची ‘ही’ हिरोईन! ‘वयाच्या 13 व्या वर्षीच…’

[ad_1] Salman Khan’s Actress is from Royal Family : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटानंतर भाग्यश्री एका रात्रीत स्टार झाली. फार कमी लोकांना माहित असेल की भाग्यश्री ही महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेली आहे. इतकंच नव्हे तर ती एका राजघराण्याची राजकुमारी आहे.  तर आज आम्ही तुम्हाला…

Read More