Headlines

बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान, रस्त्याची अट ; कराडजवळील गावकारभाऱ्यांचा प्रताप

[ad_1] कराड : मद्याचा आणि मद्यपींचा अतिरेक होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या जादा अधिकारांचा गैरवापर कसा करावा, याचे उत्तम उदाहरण विरवडे (ता. कराड) ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान व या जागेतून २० फुटांचा रस्ता करून देण्याच्या अटींवर आणि त्याची रीतसर ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेण्याचा प्रताप विरवडेच्या गाव कारभाऱ्यांनी केला आहे. प्रस्तावित बियरबारची…

Read More