Headlines

शरद पवारांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही ,वेळप्रसंगी गाडी समोर झोपू , उस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैय्या)देशमुख आक्रमक

Read More

कम्युनिस्ट पक्षाकडून बार्शीत पोस्ट चौकात रस्ता रोको

बार्शी / प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

 मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत.  या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

27 सप्टेंबर सोमवार भारत बंद, बार्शीत पोस्ट चौकात होणार रस्ता रोको

बार्शी /प्रतिनीधी – दि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन दुपारी ठीक बारा वाजता पुकारले आहे. शेतकरी विरोधी…

Read More

बार्शी नगर पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीला सुरुवात

बार्शी / प्रतिनिधी -पावसाचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे यातच डासांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने डासांमुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, चिकन गुणिया या सारख्या आणि इतर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना सूरक्षित ठेवण्यासाठी बार्शी नगर पालिकेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफभाई तांबोळी व आरोग्य सभापती संदेश…

Read More

लायन्स क्लब ऑफ बार्शीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बार्शी / प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ बार्शी च्या वतीने गेली 42 वर्षे सातत्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेतले जाते. यंदाच्या वर्षी करोणा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून लायन्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी…

Read More

ओबीसी आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना निवेदन

बार्शी/प्रतिनिधी – ओबीसी पदोन्नती व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वंजारी सेवा संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वंजारी सेवा संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री मदन दराडे , सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेश बांगर , जिल्हा सरचिटणीस रामेश्वर चौरे , जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जाधवर , तालुका अध्यक्ष ईश्वर जाधवर उपस्थित होते. निवेदनात पुढील…

Read More

लोकराज्य संस्थेच्या वतीने 100 रेनकोट चे वाटप

बार्शी- लोकराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने आज आषाढी एकादशी चे औचित्य साधत बार्शी शहरातील भगवंत मंदिर परिसरात निराधार व भाविकांना १०० रेनकोट चे वाटप करण्यात आले. यावेळी बार्शी शहरातील सहायक पोलिस निरीक्षक शिंदे ,व सहाय्यक पोलिस निरीक्षक नाईकनवरे , उद्योजक हितेश डोका, शिवशंकर ढवण, प्रदीप दादा खाडे, समाधान सगरे, रामेश्वर थोरात, समाधान काशीद, देवदत्त नलगे, बालाजी…

Read More

करीना कपूरच्या “प्रेग्नेंसी बायबल” विरोधात बार्शी पोलिसांकडे तक्रार

काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राकेश नवगिरे यांच्या वतीने करिना कपूर यांच्या “प्रेग्नेंसी बायबल” या पुस्तका वर करिना कपूर व लेखिका याच्या विरोध बार्शी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली बार्शी – बॉलीवूड अभिनेत्री करीना ( कपूर) खान व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी ” प्रेग्नसी बायबल” या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रेगन्सी बायबल या पुस्तकाचे शीर्षक…

Read More

उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्या हस्ते यशोदा पार्क येथे वृक्षारोपण

बार्शी/प्रतिनिधी – आज यशोदा पार्क(कासारवाडी रोड)येथे वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बार्शी नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष मा.कृष्णराज तथा नानासाहेब बारबोले यांच्या प्रमुख उपस्थित सुमारे ७० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी मा.नानासाहेब बारबोले यांनी,यशोदा पार्क मित्रमंडळाचे वतीने या परिसरात नेहमीच होत असलेल्या विविध सामुदायिक कामाचे कौतुक करीत.या परिसरातील समस्यांबाबत वेळोवेळी मदत करण्याचे आश्वस्त केले. याझाडांच्या वाढीसाठी व…

Read More