![मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/07/689844-kedar-shinde.jpg)
मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
[ad_1] मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून केदार शिंदेंना ओळखले जाते. 2023 हे वर्ष केदार शिंदेंसाठी फारच खास ठरलं. गेल्यावर्षी त्यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ असे लागोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता त्यांच्या याच कामाची दखल चक्क जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिक असलेल्या…