Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट
[ad_1] Baba Vanga’s Predictions For 2023 : बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. ( sun surface explosion) गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने याची माहिती दिली आहे. सूर्यावरील ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला…