![Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार ‘हे’ भयानक सं](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/17/537963-baba-vanga.jpg)
Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार ‘हे’ भयानक सं
[ad_1] Baba Vanga Prediction, नवी दिल्ली : बल्गेरियाचे बाबा वेंगा(Baba Vanga Prediction) याने सन 2023 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी भारताची धडकी भरवणारी आहे. बाबा वेंगा भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याने सांगीतलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या देखील ठरल्या आहेत. सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार…