Headlines

भारतासाठी पुढील 2 महिने खतरनाक; बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी झाली तर …

[ad_1]

Baba Vanga Upcoming Predictions:  111 वर्षांपूर्वी बुल्गारिया (Bulgaria) येथे जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांची आजपर्यंत अनेक भाकितं केली. बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं आजवर खरी ठरली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली, पण भविष्यवाण्यांमुळे बाबा वेंगा यांना जगभरात चांगलीच ओळख मिळाली. मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी 2022 आणि येणार्‍या काळासाठी अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या होत्या.

बाबा वेंगाची भविष्यवाणी संपूर्ण दुनियेत प्रसिद्ध आहे. भारताच्या  बाबतीत सुद्धा अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. पुन्हा एकदा खतरनाक भविष्यवाणी (scarry predictions) समोर आली आहे आणि आता जर हि भविष्यवाणी खरी झाली तर भारताला याचा मोठा तोटा होणार (india will loss) आहे. ( big alert baba venga prediction is going to be true in next two months its scarry)

ही भविष्‍यवाणी 2022 साठी करण्यात आली होती…2022 हे वर्ष संपण्यासाठी 2 महिने उरले आहेत. आणि या 2 महिन्यात जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर मात्र काहीच खरं नाही.  
भारताविषयी बोलताना बाबा वेंगा म्हणाले होते की 2022 मध्ये भारतात टोळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो ज्यामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. (big alert baba venga prediction is going to be true in next two months its scarry )

परिणामी भारताला उपासमारीला सामोरे जावं लागेल. आता 2022 साल संपायला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोनच महिने उरले आहेत. या 2 महिन्यांत बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर भारतासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

बाबा वेंगाचे 2022 मधील 2 अंदाज आतापर्यंत खरे ठरले आहेत 

बाबा वेंगा यांनी २०२२ सालासाठी केलेल्या भाकितांची यादी पाहिली तर आतापर्यंत 2 अंदाज खरे ठरले आहेत. 

हे अंदाज पूर आणि हवामानातील बदलाशी संबंधित आहेत. माहितीनुसार बाबा वेंगा म्हणाले होते की, 2022 मध्ये पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि काही आशियाई देशांमध्ये परिस्थिती  हाताबाहेर जाईल आणि लोकांचं मोठं नुकसान होईल. (big alert baba venga prediction is going to be true in next two months its scarry )

अतिवृष्टी होईल पूरस्थिती निर्माण होऊन जनतेचं अतोनात नुकसान होईल. आणि आपल्याला माहित आहेच की ही भविष्यवाणी आधीच खरी ठरली आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानलाही पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागला आणि तो किती भयंकर होता हे आपण सर्वानी पाहिलंच आहे.  

त्यामुळे आता भारतीयांसाठी  हि धोक्याची घंटाच आहे असं म्हणाव लागेल.  (big alert baba venga prediction is going to be true in next two months its scarry) [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *