Headlines

Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

[ad_1] Baba Vanga’s Predictions For 2023 : बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. ( sun surface explosion) गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने याची माहिती दिली आहे. सूर्यावरील ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला…

Read More

Baba Vanga : बाबा वेंगा यांची पुढील वर्षाची भविष्यवाणी, 2023 साठी धोकादायक इशारा

[ad_1] Baba Venga Prediction: बाबा वेंगा (Baba Venga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. 2022 वर्ष संपायला एका आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि लोकांनी 2023 च्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. यासोबतच बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी…

Read More

Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार ‘हे’ भयानक सं

[ad_1] Baba Vanga Prediction, नवी दिल्ली : बल्गेरियाचे बाबा वेंगा(Baba Vanga Prediction)  याने सन 2023 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी भारताची धडकी भरवणारी आहे. बाबा वेंगा भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याने सांगीतलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या देखील ठरल्या आहेत. सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार…

Read More

Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भविष्यवाणी ऐकून रशियन सैनिकाची पत्नी रडली, ऑडिओ जगभरात व्हायरल

[ad_1] Blind mystic baba vangas ukraine:  बल्गेरियातील भविष्यवक्त्या  बाबा वेंगा  (Baba Vanga) यांनी शेकडो भविष्यवाण्यांमध्ये संपूर्ण जगाबद्दल माहिती सांगितली आहे. यातील अनेक भाकीत तंतोतंत खरे ठरली आहेत. असे म्हणतात की बाबा वेंगा यांनी देखील रशिया-युक्रेन युद्धाचे अचूक भाकीत केले होते. तोच आधार घेत आता हे युद्ध आणखी दोन वर्षे लांबणार असल्याचा दावा केला जात आहे….

Read More

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांचं भारताबाबत भीतीदायक भाकीत; ते खरे ठरलं तर…

[ad_1] Baba Vanga on India : अचूक भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी पुन्हा एक भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीमुळे (Predictions) भारतीयांची (India) चिंता वाढली आहे. खरं तर हे वर्ष संपायला अवघे तीन महिने बाकी आहे. अशात जर बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरलं तर भारतीयांवर महासंकटाचे काळे ढग घोंगावतायेत.  बाबा…

Read More