Headlines

करायला गेली एक झालं भलतच… आयेशा टाकियाचा बदलेला चेहरा पाहून चाहत्यांना धक्का

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. आयशा टाकियाला बॉलीवूडमध्ये वाँडेड गर्ल आणि बबली गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. आयशा टाकिया जेव्हा ‘टारझन: द वंडर कार’ या चित्रपटात दिसली होती. तेव्हा तिच्या क्यूटनेसने लोक घायाळ झाले होते. यानंतर ती सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटात दिसली आणि या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली….

Read More